Webmail
 
 
 
Latest News
 
आमचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री विनय विलासराव कोरे यांना वारणा विविध उधोग व शिक्षण समुहाने सहकार व कृषी क्षेत्रामध्ये केलेल्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल दि. ०८/०४/२०१७ रोजी डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विध्यापीठ पिंपरी, पुणे यांनी डी.लीट. (डॉक्टर ऑफ लेटर्स) हि पदवी देवून सन्मानीत केले आहे. वारणेच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहावा असा सोहळा पुणे येथे संपन्न झाला.
Accredited with 'A' Grade by NAAC with CGPA 3.27